हा गाव कृषि प्रधाण आहे , दुध्‍ागंगा नदीच्‍या कृप‍ा अशिर्वा‍दावर गाव समृद्ध्‍ा झाला आहे, या अशिर्वादावर हा गाव शेतीतून भात, उस, गहु, मका, भाजीप‍ाला या सारखे उत्‍‍प‍ादन घेत आहे. शेती व्‍यवसायाबरोबर जोड व्‍यवसाय म्‍‍हणुन दुग्‍ध्‍ा उत्‍‍प‍ादन, शेळ‍ी मेंढी प‍ालन, कुक्कुट‍प‍ालन हा व्‍यवसाय चालतो.